या दिवशी पुण्यात “प्लेसमेंट ड्राइव्ह” चे आयोजन

 या दिवशी पुण्यात “प्लेसमेंट ड्राइव्ह” चे आयोजन

job career

पुणे, दि. १२ :

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे इथं 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे
सहभागी कंपन्या:

  • बी.ए.सी.एस एनर्जी प्रा. लि., कल्याणी नगर, पुणे
  • एच.डी.एफ.सी. लाईफ इन्शुरन्स, हडपसर, पुणे
  • एफ.एफ. सर्व्हिसेस प्रा. लि., अतुर हाऊस, कॅम्प, पुणे
  • सिध्दी सिक्युरिटी सर्व्हिसेस, जुनी सांगवी, पुणे
  • टी.के.आय.एल इंडस्ट्रिज प्रा. लि., पुणे
  • रिक्तपदे: 300 पेक्षा जास्त पदे उपलब्ध
  • शैक्षणिक पात्रता:
  • किमान 10वी, 12वी, पदवीधर, आयटीआय, पदविका पदांची यादी:
  • ट्रेनी
  • टेक्निशियन
  • स्टोअर हेल्पर / स्टोअर असिस्टंट
  • बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर
  • फायनान्शियल कन्सल्टंट
  • टिंग वेल्डर
  • पाइप फिटर
  • एचआर
  • हाऊसकीपिंग
  • सिक्युरिटी गार्ड
  • फिटर
  • गॅस वेल्डर अर्ज प्रक्रिया:
  • उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक
  • विहीत दिनांकास प्रत्यक्ष प्लेसमेंट ड्राईव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक
  • मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे:
  • शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बायोडाटा / Resume
  • संपर्क:
  • जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे
  • दूरध्वनी: 020-26133606
  • संपर्क व्यक्ती: सु. रा. वराडे, सहायक आयुक्त

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *