बदलत्या वातावरणामुळे तूरीचे पीक धोक्यात
वर्धा, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्हात यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्या दुबार व तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामध्येच, गैल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे.
या बदलत्या वातावरणामुळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहे. तूरीवर अळ्याचे प्रमाण वाढले. मुळे शेतकरी फवारणी करीत आहे.मात्र पाहीजे तेवढा परिणाम होत नाही. ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात सापडले आहे आणि शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.
ML/KA/SL
31 Dec. 2022