नव्वद लाखांची याचिका मागे, दंड मात्र दीड हजार

 नव्वद लाखांची याचिका मागे, दंड मात्र दीड हजार

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दाखल केलेली अब्रूनुकसानीची याचिका माजी सनदी अधिकारी परमवीर सिंग यांनी आज मागे घेतली.Petition of ninety lakhs withdrawn, fine but one and a half thousand

सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना गोस्वामी यांनी त्यांच्याविरोधात आपल्या वाहिनी वरून असंख्य वक्तव्ये आणि बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, त्याविरोधात ही याचिका दाखल करून सिंग यांनी ९० लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.

आज ही याचिका कोणतेही ठोस कारण न देता त्यांनी मागे घेतली त्यामुळे कोर्टाने त्यांना दीड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. The court has imposed a fine of Rs.

ML/KA/PGB
14 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *