अर्जुन बाबुटाचा नेम चुकला, Paris Olympic 2024 मध्ये भारत रायफलमध्ये चौथ्या स्थानी

 अर्जुन बाबुटाचा नेम चुकला, Paris Olympic 2024 मध्ये भारत रायफलमध्ये चौथ्या स्थानी

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी भारताचा नेमबाज अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत खेळला. मात्र,अखेरच्या क्षणी त्याचा नेम चुकल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामुळं त्याचं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अर्जुन 208.4 गुणांसह चौथ्या क्रमाकांवर राहिला. अर्जुननं एकंदरीत चांगली कामगिरी केली असली तरी, एकेवेळ अर्जुन पदक जिंकण्याच्या स्थितीत होता. पण त्याचा शेवटचा नेम अचूक नव्हता. अर्जुनला शेवटच्या शॉटमध्ये केवळ 9.5 गुण मिळाले.

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *