पांडुरंगाचा रथ भक्तांच्या दर्शनाला

 पांडुरंगाचा रथ भक्तांच्या दर्शनाला

सोलापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेशवेकालीन सरदार खाजगीवाले यांचा मानाचा राही रखुमाईचा पांडुरंगाचा रथ आज एकादशीच्या निमित्ताने निघाला. एकादशी दिवशी ज्या भाविकांना थेट विठ्ठलाचे दर्शन मिळत नाही. अशा भक्तांना खासगीवाले यांच्या रथातून भगवंत दर्शन देत असतात. त्यामुळे प्रतिवर्षी आषाढीला हा रथोत्सव नगर प्रदक्षिणा मार्गावरून निघत असतो.

राही – रखुमाई सह पांडुरंगाची मूर्ती यामध्ये विराजमान असते. या रथोत्सवास खारका यांचा नैवेद्य दाखवला जातो. या रथातील पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ML/KA/SL

29 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *