सोपान काकांची पालखी देखील मार्गस्थ
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोबत संत सोपान काकांचे पालखी ही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या …
ML/KA/PGB
15 Jun 2023