ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, अनेक दुकानं जळून खाक

 ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, अनेक दुकानं जळून खाक

मुंबईतील अंधेरीमधील ओशिवरा एसवी रोडवरील फर्निचर मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी मोठी आग लागली. सकाळी साडे अकराच्या सुमारास लागलेली ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण या आगीमुळे अनेक दुकानं जळून खाक झाली आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *