रमजान ईद निमित्य विशेष नमाजाचे आयोजन

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रमजान ईद निमित्त देशातील आणि राज्या तील अनेक मशिदीत आणि इदगाह मैदानांवर विशेष नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईद निमित्य मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. Organization of special prayers on the occasion of Ramadan Eid
ML/ML/PGB
11 Apr 2024