२ वर्षांनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण,दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी
मुंबई, दि. 22
(जितेश सावंत):
भारतीय बाजारात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. सलग पाच दिवस बाजार खाली राहिला. मागील चार आठ्वड्याती नफा बाजाराने पुसून टाकला आणि 2 वर्षांपेक्षा अधिक काळातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली.यूएस फेडने भविष्यातील दर कपातीच्या गतीबाबत घेतलेली सावध भूमिका,जागतिक विक्री,आणि मोठ्या प्रमाणात झालेली FII ची विक्री आणि रुपयाची नवी नीचांकी पातळी या कारणांमुळे बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला.
The Indian rupee slipped to its all-time low on Friday
येणाऱ्या आठवड्यात (डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात) गुंतवणूकदारांचे लक्ष नवीन IPO (new listings),देशांतर्गत आणि जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा(domestic and global macroeconomic data),परकीय निधी प्रवाह(foreign fund inflows),यूएस बाँड यील्ड (US bond yields,), कच्च्या तेलाच्या किमती(crude oil prices) आणि रुपयाची चाल (rupee performance against dollar) या कडे राहील.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी असल्याने गुंतवणूकदारानी पडझडीचा लाभ घ्यावा.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 23587.5
KeySupportLevels:-23537,23518,23490,23411and 23990 Breaking these could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels,23629,23,645,23,723,23,805,23,893,23907,23960,23992,24056,24123,24131.1,24148,2,24180.8, 24193, 24240, 24280, 24331, 24367, 24,388, 24414, 24433, 24,449, 24502.2, and 24,530These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक —
शेअर बाजार तथा सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant