दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

 दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीड दिवसाच्या गणपतीचे नागपुरात देखील विसर्जन करण्यात आले. अतिशय भक्तिमय वातावरण बाप्पाला निरोप देण्यात आला. निरोप देण्यापूर्वी बाप्पाची पूजेसह आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक यावेळेला बाप्पाला देण्यात आली. दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गांधीसागर तलावाच्या बाजूला कृत्रिम टॅन्क तयार करण्यात आले असून यासह अन्य 32 ठिकाणी कृत्रिम टॅन्क तयार करण्यात आलेले आहे तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश आणि निर्माल्य रथ देखील ठेवण्यात आलेले आहेत.

ML/KA/SL

20 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *