ए बी आणि इ प्रभाग समिती अध्यक्षपदी ज्ञानराज निकम यांची नियुक्ती

 ए बी आणि इ प्रभाग समिती अध्यक्षपदी ज्ञानराज निकम यांची नियुक्ती

मुंबई, दि ५
‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. ज्ञानराज निकम हे ७ मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली.

‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले.

उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, ई विभागाचे सहायक आयुक्त श्री. रोहित त्रिवेदी, बी विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *