पाकिस्तानात नववर्ष साजरे करण्यावर बंदी

 पाकिस्तानात नववर्ष साजरे करण्यावर बंदी

इस्लामाबाद. दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानचा कारभार सध्या काळजीवाहू सरकारकडून चालवला जात आहे. यासरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी नवीन वर्ष साजरे न करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टिनींच्या मृत्यूमुळे पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राष्ट्राला संबोधित करताना, काकर यांनी पॅलेस्टिनींसोबत एकता आणि नवीन वर्षात संयम आणि नम्रतेचे आवाहन केले.

SL/KA/SL

29 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *