उद्यापासून लागू होणारे अल्प बचतीने नवीन व्याजदर
नवी दिल्ली. दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्यापासून लागू होणारे अल्प बचतीने नवीन व्याजदर. 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणाऱ्या आणि 30 जून 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी (Q1) विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहेत.
बचत योजना – आधीचा दर -सुधारित दर
- एक वर्षाची ठेव – ४.० – ४.०
- दोन वर्षाची ठेव – ६.६ – ६.८
- तीन वर्षांची ठेव – ६.८ – ६.९
- पाच वर्षांची ठेव – ७.० – ७.५
- पाच वर्षांची रिकरिंग ठेव – ५.८- ६.२
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना – ८.० – ८.२
- मासिक आय खाते योजना – ७.१-७.४
- राष्ट्रीय बचत पत्र – ७.० – ७.७
- पब्लिक प्राव्हिडंट फंड स्किम – ७.१ – ७.१
- किसान विकास पत्र – ७.२ (१२० महिन्यांत मॅच्युअर होईल) ७.५ (११५ महिन्यांत मॅच्युअर होईल)
- सुकन्या समृद्धी योजना खाते – ७.६ – ८.०
SL/KA/SL
31 March 2023