न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये 300 पदांसाठी भरती

Office desk with stack of notepads, alarm clock, office supplies and house plants
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने सहाय्यक पदाच्या 300 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करून भरती जाहीर केली आहे. उमेदवार १ फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाइट /www.newindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून पदवी.
उमेदवाराने SSC/ HSC/ इंटरमीडिएट/ पदवी स्तरावर इंग्रजी विषय म्हणून अभ्यास केलेला असावा.
वय श्रेणी :
उमेदवारांचे किमान वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1994 पूर्वी आणि 1 जानेवारी 2003 नंतर झालेला नसावा.
राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
1 जानेवारी 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.
शुल्क:
सामान्य, OBC, EWS: रु 850
SC, ST आणि PH श्रेणी: 100 रु
पगार:
दरमहा 37,000 रु.
निवड प्रक्रिया:
प्रिलिम, मुख्य, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
याप्रमाणे अर्ज करा:
अधिकृत वेबसाइट https://www.newindia.co.in वर जा.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या “NIACL असिस्टंट रिक्रुटमेंट” च्या लिंकवर क्लिक करा.
सर्व प्रथम नोंदणी करा. तुम्हाला ईमेल/फोनवर लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
लॉग इन करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
फी भरून फॉर्म सबमिट करा.
एक प्रिंट काढा आणि पुढील गरजेसाठी ठेवा.
New India Assurance Company Recruitment for 300 Posts
ML/KA/PGB
3 Feb 2024