नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

 नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक Former Cabinet Minister Nawab Malik यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांना अटक केली होती. तेव्हापासून ते अटकेत आहेत. त्याच्याविरुद्धचा मनी लाँड्रिंगचा खटला भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी निगडीत आहे.Nawab Malik’s bail application rejected

आज त्यांच्या जामीन अर्जाला ईडीने कडाडून विरोध केला होता. मलिक यांनी त्यांच्या जामीन अर्जात ईडी येईपर्यंत त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता असा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला .

ML/KA/PGB
30 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *