राजकोट किल्ल्यावर नौदलाचे पथक दाखल

सिंधुदुर्ग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी नौदल आणि सिंधुदुर्ग पोलीस यांचे पथक दाखल झाले. सिंधुदुर्ग पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही राजकोटवर दाखल झाली. या अपघात प्रकरणी पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ML/ML/SL
27 August 2024