राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

 राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

नवी दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. २) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती.

ML/ML/PGB
3 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *