म्यूजिक स्ट्रीमिंग कंपनी Spotify च्या मोफत सेवा होणार बंद

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Spotify म्यूजिक स्ट्रीमिंग कंपनी भारतीय युजर्सना रिपीट फंक्शन, गाण्याचा खास भाग रिवाइंड करणे, आधीच गाणं प्ले करणं, प्लेलिस्ट रिअरेंज करणे अशा अनेक फ्री सर्व्हिस देत होती. मात्र आता हे फिचर मोफत मिळणार नाहीत. Spotify नं भारतीयांना मोठा झटका देत फ्री सर्व्हिसमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे.
आता Spotify भारतात अनेक फ्री फिचर बंद करणार आहे आणि ह्यासाठी भारतीय युजर्सना Spotify ची प्रीमियम सर्व्हिस घ्यावी लागेल. जर तुम्ही मोफत Spotify सर्व्हिस वापरत असाल तर तुम्हाला आता गाणं रिपीट करता येणार नाही, आधीच गाणं प्ले करता येणार, गाण्याचा एखादा भाग रिवाइंड करता येणार नाही तसेच प्लेलिस्ट प्लेलाइट आपल्या सोयीनुसार रिअरेंज करता येणार नाही.

SL/KA/SL
11 Oct. 2023