मुन्नवर फारूकी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टवर

 मुन्नवर फारूकी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टवर

लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यातच मुनव्वरला सुरक्षा पुरवली होती. मात्र आता त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *