विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

मुंबई दि १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन २०२३च्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ होत आहे. विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

ML/KA/SL
17 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *