आमदार व खासदार यांचे नाते जुळले

 आमदार व खासदार यांचे नाते जुळले

मुंबई, दि. 10
शिवसेना वरळीचे आमदार श्री.सुनील शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश शिंदे यांचा साखरपुडा नुकताच शिवसेना नेते माजी खासदार श्री राजन विचारे यांची सुकन्या धनश्री विचारे यांच्या सोबत संपन्न झाला. याप्रसंगी वधू-वरास शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, कामगार नेते निशिकांत शिंदे उपस्थित होते.
KK/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *