पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टर ने सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले

 पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टर ने सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले

यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रात्रीपासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे अनेक गावांना पाण्याने वेढले आहे . महागाव तालुक्यातील आनंदवाडी तांडा येथे अनेक गावकरी पुरात अडकले होते. Many people stuck in the flood were taken out by helicopter


ही माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ येथील जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने अनेक जणांना सुरक्षित स्थळी हलविले .
बचाव पथकासोबतच नागपूर येथून विशेष हेलिकॉप्टर आले असून प्रत्यक्ष घटनास्थळावर रवाना झाले आहे.

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *