मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

 मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. ज्यामध्ये क्रीडा जगतातील काही नामवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगलाही देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमारलाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *