आंबा आला रे! फळांचा राजा नवी मुंबईत दाखल, एका पेटीची किंमत जाणून घ्या
फळांचा राजा आंबा नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. येथे राज्यातील अनेक ठिकाणाहून आंब्याची आवक झाली आहे. सध्या यात देवगड हापुसला मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. देवगड आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळत आहे. अगदी दोनशे रुपये डझन आंब्याची विक्री सध्या सुरू आहे.
ML/ML/PGB 3 Jan 2025