महिला बँकेतील अपहार, 97 कोटी वसुलीचे आदेश

यवतमाळ, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून यामध्ये 97 कोटीचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले आहे . Mahila Bank embezzlement, 97 crore recovery order
या अपहार प्रकरणी सदर बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी दोषी असल्याचे सुद्धा जाहीर करण्यात आले आहे .
याबाबत जिल्हा अपर निबंधक शैलेश कोथमिरे यांनी बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांकडून 97 कोटी रुपये वसुलीचे आदेश काढले आहेत.
ML/KA/PGB
15 Jun 2023