महाविकास आघाडीचे आंदोलन

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने नागपुरातील संविधान चौक येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक आमदारांनी हातात बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन आंदोलन केले.
ML/ML/PGB 19 Dec 2024