महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड

 महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ⁠महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

ML/ML/PGB 22 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *