राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.
दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
Maharashtra Governor reads out Preamble on ‘Constitution Day’