दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

 दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता आणि सुख-शांती घेवून येवो. हा सण साजरा करताना ध्वनी तसेच वायू प्रदुषण टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करतो आणि सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Maharashtra Governor Ramesh Bais greets people on Diwali
ML/KA/SL

9 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *