९ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

 ९ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाचे सन 2023 चे पाहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारीपासून पासून मुंबई येथे होत आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे.

कोण कोण होते उपस्थित

विधानभवन येथे आज विधानसभा तसेच विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष,अँड राहुल नार्वेकर,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ , विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आदी उपस्थित होते.

ML/KA/SL

8 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *