महार रेजिमेंट वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली..

 महार रेजिमेंट वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली..

महार रेजिमेंट वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली..

बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज महार रेजिमेंट स्थापनेचा 83 वा वर्धापन दिन त्यानिमित्त बुलडाणा येये माजी सैनिकांकडून सन्मान मोटरसायकल रॅली काढण्यात आली . गांधी भवन येथून सैनिक सन्मान मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली शहरातील स्टेटबँक चौक,तहसील चौक, त्रिशरण चौक होत या रैलीचे समापण विजय नगर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. Mahar Regiment Anniversary Motorcycle Rally..

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माजी सैनिकांडून मानवंदना देण्यात आली,दरम्यान रॅलीमध्ये महार रेजिमेंटचा विजय असो,भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या.

ML/KA/PGB
1 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *