पुण्यात रंगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार …

 पुण्यात रंगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार …

पुणे दि १९ : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरीचा थरार पुण्यात रंगला आहे. स्पर्धेत ५ महाराष्ट्र केसरी डबल किताबासाठी सज्ज झाले आहेत.

पृथ्वीराज मोहोळ , सिंकदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सतगीर हे पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी सहभागी झाले आहेत. त्यांना महेंद्र गायकवाड , विशाल बनकर , हर्षद कोकाटे व वेताळ शेळके यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. गतविजेता पृथ्वीराज मोहोळला सोपा ड्राॅ असून शिवराज राक्षे वरील बंदी ऊठवून त्याला वाईल्ड कार्ड व्दारे थेट प्रवेश देण्यात आला आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *