२०२५ मधील अंतिम चंद्रग्रहण: काय परिणाम होणार? जाणून घ्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रभाव

जितेश सावंत
ह्या वर्षांतील दुसरे व शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून ग्रहण रात्री २१. ५७ मिनिटांनी सुरु होणार असून मध्य रात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी संपेल (८ सप्टेंबर). ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कुंभ राशीवर आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रावर जास्त असेल. हे ग्रहण पूर्णचंद्र ग्रहण असून हे ग्रहण Asia (आशिया ),
Australia ऑस्ट्रेलिया युरोप (Europe ) व आफ्रिका (Africa) या ठिकाणाहून दिसेल. ग्रहणाचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. Usually The Eclipse leave its after effects for long duration.
या ग्रहणाचे परिणाम अरेबियन देश,रशिया ,पोलंड,स्वीडन या देशांना जास्त जाणवतील
येणाऱ्या काळात संपूर्ण जगात अस्वस्थता वाढणार. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न वाढतील/ नैसर्गिक संकटे/दरड कोसळतील/भूकंप/रस्ते तुटणे,भेगा/पूल पडणे/ मोठी वादळे /चक्री वादळे/मोठे भूकंप/ज्वालामुखी/बॉम्बस्फोट,खाणीत स्फोट हवेत प्रदूषण/रोग पसरतील /जलसमाधी/जलमृत्यू/ रस्ते वाहून जाणे/वीज पडून मृत्यू /परराष्ट्राकडून धोका,हवाई अपघात. परराष्ट्राशी बोलणी फिस्कटतील,
संबंध बिघडतील. बॉर्डरवर गडबड तसेच पाण्याच्या प्रश्नसंबंधी (हद्द) वाद, प्रजेच्या मानसिकतेत ताणतणाव वाढेल. जनतेत
क्षोभ,विद्रोह,हिंसा,संप,आंदोलने सत्तेच्या विरोधात, सरकार आणि विरोधक यांच्यातील तणाव/विरोध वाढणार आहेत.
युद्धयजन्य परिस्थिती, देशाच्या सीमा असुरक्षित. सीमेवर तणाव. देशाच्या अंतर्गत स्थितीत तणाव. संपूर्ण जगातील हाऊस (कायदेमंडळात) मध्ये आणि देशात राज्यसभा/ विधानसभा/विधान परिषद यामधील चर्चेत खंड/व्यत्यय, सभात्याग (Walkout ),
विरोधी पक्षावर/सदस्यांवर कायदेशीर कारवाई , काही वेळा सत्ताधारी पक्षात सुद्धा फूट पडेल. सरकारची प्रतिमा खराब/धक्का. मित्र राष्ट्रांशी संबंध बिघडतील. अधिवेशन गुंडाळण्यात येतील. गुप्त कारस्थाने/विषप्रयोग. सरकारमध्ये
बदल /राजीनामे/मंत्रिमंडळात बदल. काही सदस्य आपल्या पक्षात विभाजन करून नवा पक्ष तयार करतील. मंत्र्यांवर संकटे. मोठ्या नेत्यांचे/मंत्र्यांचे राजीनामे. पदावरून पायउतार. काही राजकीय पक्षातील युती संपुष्टात येईल.
पोटनिवडणुकीत,विरोधीपक्षाचाविजय,संप/आंदोलने. सार्वजनिक
असंतोष(कामगार/मजूर)
बेरोजगारी/आत्महत्या वाढ. कोर्टात तसेच समाजात मोठे वादविवाद घडताना दिसतील वृत्तपत्रातून मोठी टीका होताना दिसेल. कोर्टात अब्रुनुकसानीचे दावे तसेच मोठ्या व्यापाऱ्यांचे /उद्योगपतींचे खटले कारनामे या संबंधीचे प्रश्न उपस्थित होतील. हवामानात विचित्र आणि अनियमित बदल. पाणी कपात. ई-मेल,SMS, ऑनलाइन बँकिंग, UPI, स्पीड पोस्ट,कुरीयर सेवा,(AI) System ,डिजिटल न्यूज अॅप्स, वेबसाईट्स/केबल यासंबंधी अडचणी निर्माण होतील.
संपूर्ण जगात तसेच भारतात देखील मोठया राजकीय घडामोडी,काही नेत्यांचा राजकीय अस्त ,राजकीय व्यक्तीचा मृत्यू तसेच ,बंड /दुफळी माजेल, काही ठिकाणी सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील होईल. सरकारविरुद्ध मोठी आंदोलने /चळवळी ,
राजघराण्यात मृत्यू /सरकारविरोधात ठराव. सामाजिक कार्यकर्ते, काही नेते आणि सामान्य जनता आंदोलनासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबतील.
विरोधी पक्षाकरिता काळ जरी अनुकूल असला तरीही त्याच्यातील संवादात काही अडचण निर्माण होऊ शकते, महाराष्ट्रात महाविकाआघाडी मध्ये विरोधी पक्षात फाटाफूट होऊ शकते. अधिकारी वर्गावर आप्पती /संकटे. धार्मिक हेवेदावे/मत्सर/तंटे /अत्याचार/ घातपात/ताणतणाव वाढेल.
धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरीची प्रकरणे समाजासमोर येतील. धार्मिक स्थळांना धोका. धार्मिक बाबतीतील कार्यांना धोका. धार्मिक बाबतीतील भ्रष्टाचार समोर येईल. धार्मिक जातीय तणाव. रुपयात घसरण/अवमूल्यन होईल. महागाई/करात वाढ. आर्थिक घोटाळे. विमान वाहतुकीमध्ये हवा अनुकूल नसल्याने (हवेच्या संदर्भात) अपघात घडतील. तसेच विमान अपघातांमध्ये मोठे स्फोट होण्याची शक्यता.समुद्रात /तलावात/पाण्यात अपघात जहाज/बोट अपघात पूर/स्फोटाच्या घटना/ज्वालामुखी अश्या घटना,यातून स्त्रीवर्गाला तसेच स्त्री कलाकार याना प्रतिकूल/मृत्यूची शक्यता.
या काळात कायद्यात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच शेतकरी, मजूर, कष्टकरी, खाण कामगार आणि संशोधन करणारे किंवा शास्त्रज्ञ यांच्याशी संबंधित नियम आणि कायदे देखील बदलण्याची शक्यता आहे.
स्त्रीवर्गाला,(सौराष्ट्र/बांगलादेश प्रमाण जास्त)लहान मुलांना प्रतिकूल,मृत्यूचे प्रमाण वाढेल. चोऱ्या/दरोडे/खून/सायबर गुन्हे यात वाढ. घटस्फोटाची प्रकरणे वाढतील. शाळा/कॉलेज मनोरंजन कार्यक्रमात,नाट्यगृहे/मनोरंजनाची ठिकाणे/थिएटर /सिनेमा हॉल/गायन मैफिली/शाळा/सर्कस/शर्यती/झुंजी अश्या ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडतील.
स्पर्धा /संमेलने /कार्यक्रम यात खंड. रेल्वे /बस सेवा यातील अपराध,अपघात वाढ/ स्फोटाच्या घटना शाळा/कॉलेज तसेच मनोरंजन कार्यक्रमात आगीच्या घटना घडण्याची शक्यता
कलाकारांसाठी प्रतिकूल,
कलाकारांचे वाद,चित्रपटाचे वाद,शिक्षण क्षेत्रात गोंधळ/वाद,खेळाडूंना प्रतिकूल,तसेच गर्भपाताच्या संख्येत वाढ.
कलाकार/खेळाडू यांच्यावर कायदेशीर कारवाई. कायदेतज्ज्ञांना प्रतिकूल. लेखक/चित्रकार/कथा, कादंबरी,उपन्यासकार/साहित्यिक/ बँकर/प्रोफेसर यांना प्रतिकूल. स्त्रीवर्गाला, (सौराष्ट्र/बांगलादेश प्रमाण जास्त)लहान मुलांना प्रतिकूल,मृत्यूचे प्रमाण वाढेल. चोऱ्या/दरोडे/खून/सायबर गुन्हे यात वाढ. /घरांवर दरोडे/विजेची टंचाई निर्मण होईल.
शेअर बाजाराकरिता प्रतिकूल /मोठया प्रमाणात चढउतार /घसरण. आर्थिक स्थितीत मोठे बदल.
युद्धजन्य परिस्थितीमुळे देखील बाजारात मोठे चढउतार /घसरण. सोने/चांदी यात अस्थिरता निर्माण होईल पण काही काळाने त्यात तेजी निर्माण होईल.
माझ्या “नवीन संवत्सर कसे असेल? देशातील भावी घडामोडींचा वेध घेणाऱ्या या लेखाची लिंक खाली दिली आहे
https://mmcnewsnetwork.com/new/
लेखक —
के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
शेअरबाजार (StockMarket), सायबरकायदा (Cyberlaw), तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा (Data Protectionlaw) तज्ज्ञ आहेत.
ईमेल: jiteshsawant33@gmail.com
ML/ML/MS