ठाकरे गटातील नेत्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

 ठाकरे गटातील नेत्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील आमदारांनी मंगळवारी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याकडून आमदार रविंद्र वायकर यांच्यावर नाहक करण्यात येणार्‍या बेछूट आरोपांवर तसेच लोकप्रतिनिधींची करण्यात येणार्‍या विरोधात ही भेट घेण्यात आली.

यावेळी आमदार अनिल परब, अजय चौधरी,विलास पोतनीस, संजय पोतनीस, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.Leaders of Thackeray group met the Commissioner of Police

ML/KA/PGB
20 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *