कूर्ग, कर्नाटक – भारताचं ‘स्कॉटलंड’

 कूर्ग, कर्नाटक – भारताचं ‘स्कॉटलंड’

मुंबई, दि. १९ एप्रिल २०२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
दाट जंगल, धबधबे, मसाल्यांची बाग, उंच डोंगररांगा आणि धुकेभरले वातावरण… हे वर्णन ऐकून डोळ्यांसमोर येतो तो युरोपातील स्कॉटलंड. पण भारतातही असंच एक निसर्गरम्य ठिकाण आहे – कूर्ग! कर्नाटक राज्यात वसलेलं हे ठिकाण ‘भारताचं स्कॉटलंड’ म्हणून प्रसिद्ध आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *