कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी बंद….

 कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी बंद….

रत्नागिरी दि १६:– चिपळूण मधील कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आलाय. चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने कुंभार्ली घाटातील वाहतूक थांबवण्यात आलीय. या मार्गावरील वाहतूक देवरुख साखरपा – आंबा घाटमार्गे वळवण्यात आलीय तर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा.वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *