घरी कोरफडीचे झाड कसे लावायचे

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोरफड ही औषधी वनस्पती आहे. ती घरी लावणे खूप सोपे आहे.पद्धत:कोरफडीचे छोटे रोप बाजारातून आणा.कुंड्यात गच्च माती आणि वाळूचे मिश्रण तयार करा.कोरफडीचे झाड मातीमध्ये रोवा आणि हलकं पाणी द्या.
काळजी कशी घ्यावी?कोरफडीला जास्त पाणी नको. झाडाला भरपूर प्रकाश आणि हवेशीर जागा हवी.
फायदे:कोरफड त्वचा, केस, आणि पचनासाठी उपयोगी आहे. तिचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्येही होतो.
ML/ML/PGB 20 april 2025