अत्यंत संतापजनक! कोलकात्यात ७ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून लैगिक अत्याचार

 अत्यंत संतापजनक! कोलकात्यात ७ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून लैगिक अत्याचार

कोलकाता, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोलकाता येथे एका 7 महिन्याच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 30 नोव्हेंबरला घ़डलेल्या या घटनेत मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत फुटपाथवर झोपली असताना तिचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर आरोपीने मुलीला निर्जनस्थळी झाडीत फेकून दिले. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाआरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ML/ML/PGB 24 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *