जाणून घ्या Antibiotics वापराबद्दल ICMR च्या नवीन गाईडलाईन्स

 जाणून  घ्या Antibiotics वापराबद्दल ICMR च्या नवीन गाईडलाईन्स

नवी दिल्ली,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉक्टरांकडून सर्रास होणाऱ्या Antibiotics च्या वापराबाबत कडक भूमिका घेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने त्याच्या वापरावर नियंत्रण आणणाऱ्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना Antibiotics लिहून देताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हायरल ब्राँकायटिस आणि कमी तीव्रतेच्या तापासाठी Antibiotics लिहून देताना, डॉक्टरांना टाइमलाइन पाळण्यास सांगण्यात आले आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्वचा विकार आणि संसर्गावर पाच दिवस Antibiotics चे उपचार केले पाहिजेत, कम्युनिटी एक्वायर्ड न्यूमोनियावर Antibiotics चे पाच दिवस उपचार केले पाहिजेत आणि  हॉस्पीटल एक्वायर्ड न्यूमोनियावर Antibiotics चे आठ दिवस उपचार केले पाहिजेत. Know ICMR’s New Guidelines on Use of Antibiotics

SL/KA/SL

27 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *