नवले पूल अपघातावर एलिव्हेटेड रस्त्याचा उतारा

 नवले पूल अपघातावर एलिव्हेटेड रस्त्याचा उतारा

मुंबई दि २४ : पुण्यात नवले पुलावर होणारे वाढते अपघात कायमस्वरूपी रोखण्यासाठी त्याठिकाणी एलिव्हेटेड रस्ता उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवला आहे तो सहा हजार कोटी रुपयांचा असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता त्यावर शंकर जगताप, बापू पठारे यांनी उपप्रश्न विचारले. याठिकाणी असणारा सर्व्हिस रस्ता रुंद करण्यात आला आहे, वेगमार्यादा चाळीस इतकी करण्यात आली असून पोलिस गस्त देखील वाढविण्यात आली आहे अशी माहितीही कदम यांनी दिली. याशिवाय सुतारवाडी ते देहू रोड हा एलिव्हेटेड रस्ता देखील प्रस्तावित करण्यात आला आहे असं मंत्री म्हणाले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *