के चंद्रशेखर राव यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

 के चंद्रशेखर राव यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन घेतले. आषाढी यात्रेच्या निमित्ताने ते चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्य यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भेट दिली. विठ्ठलास तुळशी पुष्प अर्पण करून त्यांनी दर्शन घेतले. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांचा मंदिर प्रशासनाच्या वतीने सत्कार केला.K. Chandrasekhar Rao

ML/KA/PGB
27 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *