नामीबियाहून आलेल्या ज्वाला चित्ताने 3 बछड्यांना दिला जन्म

 नामीबियाहून आलेल्या ज्वाला चित्ताने 3 बछड्यांना दिला जन्म

 मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचे कुटुंब वाढू लागले आहे. ज्वाला या चित्ता मादीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त होत होती. 16 जानेवारीला याच पार्कमध्ये ‘शौर्य’ चित्त्याचे निधन झाले होते. मात्र आता ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला असून आता कुनोमध्ये अजून 3 चिमुकले चित्ते आल्याने आनंदाचं वातावरण पसरलं आहे. Jwala cheetah from Namibia gave birth to 3 calves

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *