बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीची संधी
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून (Border Road Organisation) 466 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली अधिकृत वेबसाईट- bro.gov.in
ड्राफ्ट्समन
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
एकूण जागा – 16
वयोमयादा : 18 ते 27 वर्षे
टर्नर
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
एकूण जागा – 10
वयोमयादा : 18 ते 27 वर्षे
ड्रायव्हर मेकॅनिस्ट ट्रान्सपोर्ट
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
एकूण जागा – 417
वयोमयादा : 18 ते 27 वर्षे
ऑपरेटर उत्खनन मशिनरी
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआय
एकूण जागा – 18
वयोमयादा : 18 ते 27 वर्षे
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ही भारत सरकारची संरक्षण मंत्रालयाखालील संस्था आहे, जी देशाच्या सीमावर्ती भागात रस्ते व पूल बांधणीचे काम करते. 1960 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आज 11 राज्ये, 3 केंद्रशासित प्रदेश आणि भूतानमध्येही प्रकल्प राबवते BRO ने आतापर्यंत 31,000 किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले आहेत. 20,000 मीटरपेक्षा जास्त पूल उभारले आहेत. कठीण हवामान, हिमालयीन प्रदेश, वाळवंट आणि जंगलातही काम करण्याची क्षमता आहे.