जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता रियासी जिल्ह्यात चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता रियासी जिल्ह्यात चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
ML/ML/PGB 22 April 2025