राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केला म्हणणे द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे

 राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केला म्हणणे द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज सकाळी माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६  नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल / जोडे काढणे आवश्यक नाही असे सांगितले. Mischievous to say Governor insulted police martyrs

अलीकडेच राज्यपालांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते.

त्यामुळे चप्पल पायात असताना हुतात्म्यांना अभिवादन केल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला असे म्हणणे अतिशय द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे आहे, असे राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आजच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांनी देखील पादत्राणे घालून अभिवादन केले.

Just before the Hon’ble Governor of Maharashtra Shri Bhagat Singh Koshyari proceeded to lay a wreath at the Police Martyrs’ Memorial at CP office in Mumbai earlier today, a senior police official expressly told the Governor that it is not necessary to remove the sandals or shoes at such place.

ML/KA/PGB
26 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *