इरई धरणाचे दरवाजे उघडले

चंद्रपूर:– जिल्ह्यातील 24 तासातल्या संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली, 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू, 1 आणि 7 क्रमांकाचे दरवाजे 0.25 मीटर्सने उघडले आहेत, जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्य सरासरी पोचली 62 टक्क्यांवर, 2 मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी असोलामेंढा 82 % तर इराई 72 टक्के भरले आहे. 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 पूर्ण क्षमतेने भरले, दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.ML/ML/MS