हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

 हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

जळगाव, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला असून धरणाचे सर्वच 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. Increase in water level of Hatnoor Dam

https://youtu.be/cTNbdALnTkQ

यामुळे 1 लक्ष 36 हजार 281 क्यूसेस पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाच्या परिसरात काल रात्री पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *