होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

होळीनिमित्त मुंबईतील चाकरमनी कोकणात जायला निघाले आहे. रस्तेमार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे वाहतूक कोंडी झाल्याने गावी जाणाऱ्यांचा वेग मंदावला आहे.