धुलीवंदनानिमित्त दगडुशेठ गणपीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

 धुलीवंदनानिमित्त दगडुशेठ गणपीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज १४ मार्चला द्राक्ष महोत्सव करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *