सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात कणकवली तालुक्यात ढगांच्या प्रचंड गडगटाटासह सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार पाऊस झाला. विद्युत प्रवाह देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी खंडित झाला होता. दीड तास भर पडलेल्या मुसळधार पावसाने कापणीला आलेली भातशेती काही ठिकाणी आडवी झाली आहे . नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पडलेल्या या पावसामुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे .

https://youtu.be/5g2iyaXt41o

ML/KA/PGB
15 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *